अभिनेता अमेय वाघची गाजलेली वेबसिरीज असुरचा सेकेंड सीजन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या सिजनच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली असून अमेयच्या या अपकमिंग वेबसिरीजविषयी जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale